मुंबई | प्रख्यात इटालियन लेखिका फ्रानसेस्का मेलँड्री ह्या गेले तीन आठवडे, कोरोना च्या प्रादुर्भावामुळे रोम (इटलीची राजधानी) शहरात लॉकडाऊन मधे अडकलेल्या असताना त्यांनी, सर्व युरोपीयन रहिवाश्यांना उद्देशून “फ्रॉम युअर फ्युचर” अर्थात ‘आपल्या भविष्यकाळाकडून’ या नावाचं एक पत्र लिहिलं आहे. भारतातील करोना ची सद्य परिस्थिति लक्षात घेता या पत्रातील अनुभव हे आपल्या दृष्टीने ही तितकेच महत्वाचे आहेत. मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी या कवितेचं वाचन केलं आहे. कोरोनानंतरचे आपले भविष्य कसे असेल यावर हा व्हिडिओ भाष्य करतो.
https://youtu.be/NmxlBG88cmA