Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता थेट हॉस्पिटलमधून अमिताभ बच्चन यांचं ट्वीट. म्हणाले की…….

tdadmin by tdadmin
July 13, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

मुंबई | अमिताभ बच्चन यांनी शनिवारी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना कळवले होते की ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि नानावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले आहेत. ही शेवटची पोस्ट असल्याने, अमिताभचे चाहते आतुरतेने त्यांच्या दुसऱ्या ट्वीट ची वाट पाहत होते की ते कधी एकदा आपल्याला चांगली बातमी देतायत.

अमिताभ बच्चन यांनी थोड्या वेळापूर्वी एक ट्विट केले आहे ज्यात त्याने आपल्या प्रकृतीबद्दल काहीही सांगितले नाही परंतु लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत जे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या आणि माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व लोकांना उत्तर देणे मला शक्य नाही. दुमडलेल्या हातांनी मी तुमच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे आभार मानतो. या क्षणी ते ठीक आहेत. हे ट्विट पाहून अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला पाहिजे.

T 3592 – It shall not be possible for me to acknowledge and respond to all the prayers and wishes expressed by them that have shown concern towards Abhishek, Aishwarya, Aaradhya and me ..
I put my hands together and say ..🙏
Thank you for your eternal love and affection ..

— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 12, 2020

शनिवारी अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा त्यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव आला होता. तर अभिषेक बच्चन देखिल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले .ऐश्वर्या आणि आराध्या देखील कोरोना पॉझिटिव्ह अहेत. जया बच्चन ,यांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.

Tags: Amitabh BachhanCoronavirusmumbaiNanavati HospitalQuarantinetwitter
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group