Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुशांतच्या आयुष्यापासून प्रेरित असलेला ‘सुसाइड किंवा मर्डर’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

tdadmin by tdadmin
July 20, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईत घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहेत. त्याचवेळी सुशांतच्या आयुष्यापासून प्रेरित असा ‘सुसाइड किंवा मर्डर’ या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. चित्रपटाचे निर्माता विजय शेखर गुप्ता यांनी नवभारतटाइम्स ऑनलाईनशी या चित्रपटाविषयी बोलले आहे.

विजय शेखर गुप्ता म्हणाले, ‘चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत त्याचे अंतिम रूप देण्यात येईल. 16 सप्टेंबरपासून आम्ही मुंबई आणि पंजाबमध्ये 50 दिवस शूट करणार आहोत. बॉलिवूडमध्ये पसरलेल्या नेपोटिझम आणि बॉलिवूड माफियांच्या मिथकांना वाचा फोडण्यासाठी हा चित्रपट तयार केला जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput)

प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सचिन तिवारी दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे राहणारा सचिन तिवारी ‘सुसाइड किंवा मर्डर’ चित्रपटात काम करत आहे. सचिन तिवारी हा अगदी सुशांतसिंग राजपूत यांच्या सारखा हुबेहूब दिसतोय त्याचमुळे सध्या तो इंटरनेट वर चांगलाच गाजतोय.

View this post on Instagram

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

View this post on Instagram

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput)

View this post on Instagram

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput)

View this post on Instagram

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput)

Tags: #nepotismCelebrityfirst lookMurder Or SuicidesuicideSushant Singh
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group