Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खऱ्या आयुष्यात तुला महात्मा गांधी दिसतात का?; शाहरुखच्या प्रश्नावर संजय दत्त म्हणाला….

tdadmin by tdadmin
August 6, 2020
in Uncategorized
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2006 साली प्रदर्शित झालेला ‘लगे रहो मुन्ना भाई’ हा अभिनेता संजय दत्तच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटची कथा महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. या चित्रपटात संजय दत्तला चक्क गांधी दिसू लागतात, असं दाखवण्यात आलं आहे. मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील त्याला गांधी दिसतात का? असा प्रश्न त्याला शाहरुख खानने विचारला होता. या प्रश्नावर संजयने दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल…

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

सोशल मीडियावर सध्या एक जुना व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ २०१०मध्ये झालेल्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यामधील आहे. शाहरुख खानने या सोहळ्यात “तुला खऱ्या आयुष्यात देखील महात्मा गांधी दिसतात का?” असा प्रश्न संजय दत्तला विचारला होता. या प्रश्नावर तो म्हणाला, “हो मला खऱ्या आयुष्यात देखील गांधी दिसतात. हे बघ गांधी इथेच बसले आहेत.” त्याचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला. गांधींबाबत प्रश्न विचारुन शाहरुखने संजय दत्तची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संजय दत्त नेच आश्चर्यकारक उत्तर देऊन उलट शाहरुखचीच फिरकी घेतली.

लगे रहो मुन्ना भाई’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं.

Tags: sanjay duttShahrukh Khan
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group