Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलियाचा सडक-2 वादात ; सोशल मीडियावर होतेय Boycott ची मागणी

tdadmin by tdadmin
August 7, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आलिया भट्ट, पूजा भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांचा सडक 2 हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आलिया भट्टने हे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली आहे. 28 ऑगस्ट रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये कुणाचा चेहरा दिसत नसला, तरी असा अंदाज लावता येत आहे की या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या 3 व्यक्ती आलिया, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर या आहेत. मात्र केवळ एके काळच्या हिट सिनेमाचा सिक्वेल म्हणून सडक-2 चर्चेत नाही आहे, तर याचे आणखी एक वेगळेच महत्त्वाचे कारण आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. नेपोटिझमवरून वाद सुरू असतानाच, स्टार किड्सना देखील सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. त्यांचे चित्रपट न पाहण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सडक-2 मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक आहेत. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपटाला रोषाचा सामना करावा लागत आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे.

https://twitter.com/DeepakYadav_SSR/status/1291249680559423489?s=20

Hmari ladai sushant k Jane k bad bhi isi tarah chalti rahegi …inki reality ko kbhi nhi Bhul a ja skta #BoycottSadak2 #BoycottBollywoodFilms #DishaAndSSRHomicide

— shubiksha ❣☺ 💫🍀🍃 (@shubhiksha_) August 6, 2020

सध्या सोशल मीडियावर आलिया भट्टचे सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी वाढत आहे. सडक-2 विरोधात अनेक युजर्सनी मोहीमच सुरू केली आहे. सोशल मीडियावर #BoycottBollywoodFilms हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे. नेपोटिझम या विषयावरून आलिया तसंच इतर स्टार किड्सवर निशाणा साधला जात आहे

Tags: Alia Bhat
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group