Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता विकी कौशल साकारणार अश्वत्थामाची भूमिका ; वाढवणार तब्बल 100 किलो वजन

tdadmin by tdadmin
October 10, 2020
in सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता विकी कौशल एक जबरदस्त अभिनेता असून त्याच्याकडे एका पेक्षा एक जबरदस्त सिनेमे आहेत. आता त्याच्याकडे अजून एक चित्रपट आला आहे ज्यासाठी तो त्याचा संपूर्ण लूक बदलणार आहे. विकीच्या आगामी ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या सिनेमातील भूमिकेत विकी कौशलचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो महाभारताच्या महान आणि अमर योद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे.

या सिनेमाचं शूटींग एप्रिल २०२१ मध्ये सुरु होणार आहे. हा सिनेमा ३ भागांमध्ये रिलीज होणार आहे ज्यामध्ये अश्वत्थामाला मॉर्डन दिवसातल्या सुपरहिरोच्या रुपात दाखवलं जाईल. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी विकीला १०० किलोपेक्षा जास्त वजन वाढवायचं आहे. यासाठी तो वर्कआऊट तर करतोय आहे मात्र त्याला घोडेसवारी, जुजत्सु आणि क्रव मागा सारखे मार्शल आर्ट्सची देखील ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे.

या सिनेमाचं शूटींग युरोपमध्ये सुरु होऊन मुंबई मध्ये त्याचा शेवट होईल. याचं शूटींग ग्रीनलँड, आइसलँड, इंग्लंड, टोक्यो, न्युझीलँड नबीमिया इत्यादी देशांमध्ये होणार आहे. अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता ज्याला अमरत्वाचा आशिर्वाद मिळाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Hindi MovieVicky Kaushalविकी कौशल
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group