Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस ; ‘हे’ खास ट्विट करून बच्चन यांनी मानले चाहत्यांचे आभार

tdadmin by tdadmin
October 11, 2020
in सेलेब्रिटी
Amitabh Bachhan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा आज 78 वा वाढदिवस आहे. देशभरातून अमिताभ यांच्यासाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीलाच भारतीय चित्रपटातील अॅग्री यंग मॅन अशी ख्याती मिळवणाऱ्या बिग बींनी जवळपास १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज आपला 78 वा वाढदिवस साजरा करताना अमिताभ यांची सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

बिग बीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विट केले की, “तुमचे औदार्य आणि प्रेम माझ्यासाठी या 11 तारखेला सर्वात मोठी भेट आहे … मी अजून काहीही मागू शकत नाही.” या ट्विटसह अमिताभ यांनी अनेक भाषांमधून चाहत्यांचे आभार मानते. याशिवाय अन्य 2 फोटोंमध्ये बिग बी जोडलेल्या हातांनी चाहत्यांचे आभार मानत आहेत.

T 3687 – .. your generosity and love be the greatest gift for me for the 11th .. I cannot possibly ask for more ..🙏 pic.twitter.com/Val1wZCMNh

— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 10, 2020

अमिताभ बच्चन यांच्या सध्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आता अमिताभ बच्चन यांचे ब्रह्मास्त्र, चेहरे और झुंड हे 3 चित्रपट रिलीज होणार आहेत. या चित्रपटांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय अलीकडेच अमिताभ यांनी प्रभास आणि दीपिका पादुकोण अभिनीत अनाम चित्रपटासाठी साइन केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Amitabh Bachhancelebrity Birthdayअमिताभ बच्चन
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group