Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कपिल शर्मा शो होणार बंद ; खुद्द कपिलने सांगितलं ‘हे’ मोठं कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 29, 2021
in Uncategorized
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. लोकांना खळाखळा हसवणारा हा शो लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कार्यक्रम बंद का होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. या सगळ्या प्रश्नांवर खुद्द कपिलने मौन सोडलं आहे.

मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीसोबत घरी काही वेळ व्यतीत करायचा आहे”, असं उत्तर कपिलने दिलं. विशेष म्हणजे या उत्तरातून तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Bcoz I need be there at home with my wife to welcome our second baby 😍🧿 https://t.co/wdy8Drv355

— Kapil Sharma (@KapilSharmaK9) January 28, 2021

दरम्यान, ‘कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अनेक चित्रपटांचं प्रमोशन या शोच्या मंचावर झालं आहे. त्यामुळे हा शो विशेष लोकप्रिय आहे. तसंच या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्याचंदेखील पाहायला मिळालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: kapil sharmathe kapil sharma showकपिल शर्माद कपिल शर्मा शो
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group