Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती ; बॉलीवूड दिग्दर्शकाने अण्णांवर साधला निशाणा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 31, 2021
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर अण्णांनी उपोषण सुरू करण्याअगोदरच ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. यानंतर आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी अण्णांवर निशाणा साधला आहे.

अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती असं हंसल मेहता यांनी म्हटलं आहे. मेहता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचं समर्थन केलं होतं. मला याचं दुःख नाही आहे कारण आपण सगळेच चुका करतो. मीसुद्धा ‘सिमरन’ सिनेमा केला होता” असं हंसल मेहता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणंही त्यांची चूक होती हे ट्विटवरून स्पष्ट होत आहे.

I supported him (Anna) in good faith. Like I later supported Arvind. I don't regret it. All of us make mistakes. I made Simran.

— Hansal Mehta (@mehtahansal) January 30, 2021

सोशल मीडियातून आणि काही नेत्यांकडूनही अण्णांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखिल अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधताना अण्णा नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या असा सवाल केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: anna hajarehansal mehtaअण्णा हजारेदिग्दर्शक हंसल मेहता
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group