Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

“रेहना है तेरे दिल में” चा येणार सिक्वल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
R Madhavan & Dia Mirza
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । हिंदी चित्रपटांतील सर्वात लोकप्रिय रोमँटिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे “रेहना है तेरे दिल में”. २००१ वर्षात प्रदर्शित झालेला हा चित्रपट आर माधवन आणि दिया मिर्झा यांसोबत चित्रित करण्यात आला होता. आज तब्बल २० वर्षांनी देखील या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीत आहेत. आता ‘रेहना है तेरे दिल में” चा सिक्वल लवकरच येणार असल्याची माहिती मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

पिंकवीलच्या रिपोर्ट नुसार लवकरच या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिक्वल मध्ये मुख्य भूमिकेत क्रिती सनन आणि विकि कौशल दिसणार आहेत. चित्रपटासंदर्भात विकि आणि क्रिती यांच्याशी बोलणे सुरु आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरु होता. दरम्यान कास्टिंग डिरेक्टरने विकी आणि क्रिती चे नाव सुचवले. या भूमिकांसाठी दोघांनीही आपला इंटरेस्ट दाखवला आहे. त्यामुळे सध्या तारखांवर काम सुरु असून २०२२ च्या अखेरीस चित्रपटाचे काम सुरु होईल.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

सध्या विकी कौशल ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. यात त्याच्यासोबत सारा अली खान दिसणार आहे. तर क्रिती “आदिपुरुष” या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास श्रीरामाची आणि क्रिती सीतेची भूमिका साकारणार आहेत. तसेच सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Tags: Celebritydia mirzaKriti sanonR. MadhavanRehna Hai Tere Dil MeinVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group