Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राजवीर देओल आणि अवनीश बड़जात्या करणार बॉलीवूडमध्ये एंट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 31, 2021
in बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Sunny Deol
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राजश्री प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात राजवीर देओल आणि अवनीश बड़जात्या लवकरच दिसणार आहेत. राजश्री प्रोडक्शन हे नाव बॉलिवूड मध्ये आदराने घेतले जाते. गेल्या ७ दशकांपासून राजश्रीने प्रोडक्शनच्या कॊटुंबिक मनोरंजक सिनेमांनी प्रेक्षकांचे नेहमीच भरभरून मनोरंजन केले आहे. आता हा मनोरंजनाचा वारसा बडजात्या कुटुंबाची छोटी पिढी पुढे नेण्यासाठी अवनीशच्या रूपाने सज्ज आहे.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Hungama🎥 (@realbollywoodhungama)

साधारण ३ दशकांपूर्वी सुरज बड़जात्या यांच्या कल्पनेवर आधारित “मैने प्यार किया” हा चित्रपट राजश्री प्रोडक्शनने चित्रित केला. या चित्रपटातून भाग्यश्रीने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. तर सलमान खान याचा नायक म्हणून हा पहिला चित्रपट होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. मुख्य म्हणजे ज्याप्रमाणे सुरज बड़जात्या यांच्या कल्पनेला राजश्री प्रोडक्शनने संधी दिली त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा अवनीशच्या कल्पनेला देखील वाव दिला आहे. राजश्री प्रोडक्शनच्या या आगामी चित्रपटाचे लेखन अविनाश बड़जात्या यांनीच केलेले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajveer Deol (@rajveerdeol_fanclub)

सुरज बड़जात्या यांनी सलमान खानला संधी दिली तसेच, अवनीशने राजवीर देओलला नायक म्हणून उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. राजवीर हा मेगा बॉलीवूड स्टार सनी देओल यांचा धाकटा मुलगा आहे. राजवीरने यूकेमध्ये थिएटरचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रख्यात थिएटर दिगदर्शक अब्बास खान यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने दिग्दर्शनाचे धडे घेतले आहेत.त्यामुळे नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येण्याकरिता राजवीर पूर्ण तयार आहे, असे म्हणता येईल.

राजश्री प्रोडक्शनचा हा नवा सिनेमा एक प्रेमकथा असून नातेसंबंध आणि आजचे प्रेम या मुळाशी संबंधित आहे. सध्या चित्रपटाच्या नायिकेचा शोध सुरु आहे. हा सिनेमा येत्या जुलै दरम्यान फ्लोअर वर जाणार असून २०२२ मध्ये रिलीज करण्याचा प्रोडक्शनचा विचार आहे.

Tags: Abbas KhanBhagyashreeMaine Pyar KiyaRajashree ProductionRajveer Deolsunny deolupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group