Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ये कौनसा डिझाइन है आंटी? सोनम कपूर झाली पुन्हा ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 2, 2021
in फोटो गॅलरी, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Sonam Kapoor
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीमधील नायिका सोनम कपूर ही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या आगळ्या वेगळ्या ड्रेसिंग स्टाईलमुळे जास्त चर्चित असते. याहीवेळी तिच्या फॅशन सेन्सवर कित्येकांनी तिला ट्रॉल केले आहे. पण कुणालाही न जुमानता सोनम नेहमीच बोल्ड अंदाजात नवनवीन फोटो शेअर करीत असते.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोशल मिडीआयवर ऍक्टिव्ह असणारी सोनम विविध डिझाइन्स आणि विविध कल्चर शी संबंधित ड्रेसिंग स्टाईल मध्ये सातत्याने झळकत असते. बोल्ड फॅशन अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करणारी सोनम कदाचित म्हणूनच बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. ट्रॅडिशनल असो नाहीतर वेस्टर्न आऊटफिट अनेकदा सोनम असे काही कपडे घालते की, त्यामुळे ट्रॉल होते. सध्याही याच कारणामुळे सोशल मीडिया युजर्स तिची वाट्टेल त्या शब्दात खिल्ली उडवत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

या फोटोत सोनमने सिल्क डजेस सॅटीन ड्रेस व ट्राऊजर्स कॅरी केला आहे. मात्र लोकांना तिची हि ट्रेंडिंग फॅशन स्टाईल काही फारशी भावली नाही. मग काय, झाली ट्रॉल. ये कौन सा डिझाइन है आंटी? हि आणि अशा अनेको विचित्र कमेंट करीत कित्येकांनी तिच्या फॅशन स्टाईलचा फज्जा उडवला. काहींनी या ड्रेसला वल्गर देखील म्हटले तर काही सोनमचा हा वेष पाहून हसूच आवरू शकले नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

काही दिवसांपूर्वीच सोनम आणि आनंद अहुजा विवाह बंधनात अडकले आहेत. आनंद एक प्रतिष्ठित उद्योगपती आहे. त्यामुळे देखील सोनम विशेष चर्चेत असते. सध्या आनंद आणि सोनम मिळून वर्षाला सुमारे ३०८५ कोटी रुपये कमावतात. बॉलिवूडमधील यशस्वी आणि श्रीमंत जोड्यांपैकी एक अशी हि जोडी आहे.

Tags: Anand AhujaBollywood ActresFashion WorldSonam KapoorTrending Style
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group