Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लाजरान साजरा मुखडा, सोनालीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल घायाळ; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Sonali Kulkarni
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मग तिचा लूक इंडियन असो नाहीतर वेस्टर्न सोनाली नेहमीच तिच्या चाहत्यांच लक्षवेधून घेताना दिसते. सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असणारी सोनाली नेहमीच तिच्या सेटवरील व्हिडिओज किंवा फोटोज शेअर करताना दिसते. मग काय? सोनालीची अदा आणि चाहते फिदा! नुकताच सोनालीने साडीसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओतील सोनालीच्या हास्यावर आणि तिच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. तिने केलेला पारंपारिक लूक चाहत्यांना फारच भावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णीने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम वरील ऑफिशियल अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने पारंपरिक वेश केला आहे. सुंदर अश्या सहावारी साडीत तिचे सौंदर्य आणखीच खुलून येत आहे. तिच्या केसातील गजरा आणि घायाळ करणाऱ्या मोहक अदांमूळे हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ ट्रेंडिंग व्हिडीओज पैकी एक आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

लवकरच सोनालीचा झिम्मा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तर ‘छत्रपती ताराराणी’ आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन चित्रपट देखील सोनालीने नुकतेच साईन केले आहेत. ज्याचा फर्स्ट लूक तिने इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. सोनालीने आपल्या अभिनय व नृत्य शैलीमुळे आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

Tags: Instagram PostMarathi Actresssonali kulkarniTrending Videoupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group