Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दोन वर्षाची झाली सखी सुव्रतची प्यारवाली लव्ह स्टोरी; इंस्टाग्रामवर शेअर केली स्पेशल पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sakhi Suvrat
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे झाली आहेत. सखी गोखलेने सोशल मीडियावर त्यांच्या या गोड प्रवासातील फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने सुव्रतला लग्नाच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत सखी आणि सुव्रतचे बरेच फोटो पहायला मिळत आहे. यामुळे या व्हिडीओला चाहत्यांची पसंती आणि खूप प्रेम मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

सखीने इंस्टाग्रामवरील आपल्या ऑफिशियल अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, आनंदी दोन वर्षे कायदेशीर बंधन आणि एकत्रित सहा वर्ष सुव्रत जोशी. माझ्या मते प्रेम तिथेच आहे. पुस्तकाच्या पानांच्या पृष्ठभागावर दाबलेल्या विल्टेड गुलाबांमध्ये, मध्यरात्री निर्लज्जासारखी चॉकलेट्सचा डब्बा रिकामी करणे, रात्र होण्याआधी एकत्र डिशेस बनवणे आणि शांतपणे शेअर करणे. एकमेकांचे स्वातंत्र्य न हिरवता आपली भागीदारी आणखी बळकट केली. लव्ह यू सुव्रोमबस्की! इतक्या वर्षांतील रँडम फोटो. तेही.

View this post on Instagram

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

सुव्रत आणि सखीच्या फॅन्सना त्यांचा फोटो प्रचंड आवडत असून त्या दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. सखी-सुव्रत यांनी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा या मालिकेद्वारे तर अमर फोटो स्टुडिओ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. सखीच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा नुसता वर्षाव केला आहे. या फोटोतील सुव्रत आणि सखीची कमाल केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडत आहे. सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांचा विवाह ११ एप्रिल, २०१९ रोजी पुणे येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि एकमेकांच्या कामाचा नेहमीच सन्मान करतात, हे त्यांच्या केमिस्ट्रीतून जाणवते.

Tags: Dil dosti duniyadariInstagram PostRelationship StoriesSakhi GokhaleShubhangi GokhaleSuvrat Joshi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group