Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अर्चना तुला लाज आहे का नाही..?; खाणाऱ्यांच्या ताटातून चपात्या काढून घेतल्याने शिवचा संताप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 30, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
142
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगणं जरा अवघडंच आहे. अनेकदा नुसती लहर आली म्हणून सुद्धा हे स्पर्धक भांडतात. आपण किती चांगले आणि समोरचा किती वाईट हे दाखवण्याची एक वेगळीच स्पर्धा इथे कायम सुरु असते. यंदा बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये तर एकापेक्षा एक महारथी आले आहेत. कालपर्यंत हे सदस्य पक्षपाती, चिटर आणि खाण्या पिण्याच्या लहान सहान मुद्द्यांवर भांडताना दिसले. पण यावेळी शिळं आणि ताज जेवणावरून हे भांडत होते.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याचं झालं असं कि, सुंबुलने तिच्याकडील उरलेलं शिळं चपातीचं पीठ सौंदर्याला आणून दिल. यानंतर सौंदर्याने इतर सदस्यांसाठी चपातीचं पीठ मळून चपात्या बनविल्या. आता घरातील बहुतांश लोक जेवू लागले आणि यावेळी अर्चना जेवणाचं ताट बनविण्यासाठी किचनमध्ये आली. यावेळी तिने पाहिलं कि तिच्यासाठी शिळ्या पिठाच्या चपात्या शिल्लक राहणार. हे पाहून मॅडमचा सौंदर्यावर पारा चढला आणि माझं ताज पीठ कुठंय म्हणून ती राडा घालू लागली. यावर सौंदर्याने तिला माझ्या लक्षात आलं नाही. बाकीचे लोक जेवू लागले आहेत. आता ऍडजस्ट असं सांगू लागली. यावर अर्चना आणखीच भडकली आणि बडबडू लागली. मी नवीनचं पीठ मळणार मी काय इथे शिळं खायला आलीये का..? असं म्हणू लागली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

यावर चिडून सौंदर्याने मग खाणाऱ्यांच्या ताटातून तुला चपात्या काढून देऊ का..? असे तिने विचारले. यावर अर्चना चिडून जा आण म्हणाली. म्हणून सौंदर्याने घराची कॅप्टन निम्रितला इतर सदस्यांकडून ४ ताज्या चपात्या आणून दे असे सांगितले. यानुसार नाईलाजास्तव खाणाऱ्यांच्या ताटातून निम्रितने चपात्या आणल्या. यावर शिव चिडला आणि खाणाऱ्यांच्या ताटातून कसं काय तुम्ही काढून घेता..? जरा तरी माणुसकी ठेवा.. लाज आहे का नाही असे अर्चनाला म्हणू लागला. पण अर्चनाचं ती.. सरळ मला लाज नाही म्हणून मोकळी झाली.

Tags: Archana GautamBigg Boss 16Colors TVInstagram PostPromo VideoShiv Thakare
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group