Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ही तर आत्महत्या!! यशने उचललं टोकाचं पाऊल; अनिरुद्ध बघत राहिला अन आशुतोषनं निभावलं पालकत्व

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 27, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
4.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ हि मालिका गेल्या काही दिवसापासून आपला गमावलेला टीआरपी पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मालिकेने कमालीचे रंजक वळण घेतले आहे. या मालिकेत अरुंधतीचा मुलगा यश आणि गौरी यांचं प्रेमाचं नातं संपल्याचं आपण पाहिलं. यानंतर आता गौरीने यशला नाकारल्यानंतर तो मानसिक धक्क्यात गेला असल्याचेही आपण पाहिले. दरम्यान त्याच्या बहिणीचा अर्थात ईशाचा साखरपुडा झाला आणि तो आणखीच एकटा पडला. हि एकटेपणाची भावना त्याला आत्महत्येच्या निर्णयापर्यंत घेऊन गेली.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

यश मानसिक भावनांची गुंतागुंत सोडवत असताना आईदेखील बाहेरगावी गेल्याने तो आणखीच एकाकी झाला आणि म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. या ट्विस्टमुळे मालिकेचा टीआरपी नक्कीच वाढणार आहे. कारण यश घरात नसताना त्याच्या अपघाताची बातमी येते आणि संजना हि बातमी घरातील सर्वांना सांगते. हे ऐकून घरातील सर्व मंडळी यशला पहायला रुग्णालयात येतात. त्यावेळी त्यांना कळतं की, यश एका टेकडीवरुन खाली पडला आहे. दरम्यान ज्याने त्याचा जीव वाचवला तो आशुतोषला अपघात नसून आत्महत्या असल्याचा पुरावा देतो. जे ऐकून आशुतोषला मोठा धक्का बसतो.

यशने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना समजते आणि ते यशवर गुन्हा दाखल झाल्याचे सांगून त्याच्यावर कारवाई करायला येतात. यावेळी आशुतोष मध्ये पडतो आणि पोलिसांना समजवतो. ज्यामुळे यशची निर्दोष मुक्तता होते आणि म्हणून देशमुख आशुतोषचे आभार मानतात. अरुंधती बाहेरगावी गेली असताना एकट्या पडलेल्या यशासाठी आशुतोष बाप म्हणून आपले कर्तव्य पार पडतो. यशच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहते तर दुसरीकडे अनिरुद्ध नेहमीप्रमाणे अरुंधतीच्या नावाने बोंब मारताना दिसतोय.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostPromo Videostar pravahtv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group