Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध गायिकेचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकली कार अन..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 8, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
99
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य संगीत विश्वातील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका रक्षिता सुरेशचा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत तिने स्वतःच अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटासाठी रक्षिता सुरेशने गाणी गायली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रक्षिता सध्या मलेशियामध्ये राहते आहे आणि तिचा अपघातदेखील तिथेच झाला. रविवारी कामानिमित्त बाहेर पडलेल्या रक्षितची चारचाकी गाडी थेट डिव्हायडरला जाऊन धडकली आणि हा अपघात झाला.

View this post on Instagram

A post shared by Rakshita Suresh (@rakshitasuresh)

गायिका रक्षिता सुरेशने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या अपघाताची माहिती देताना एक पोस्ट शेअर केली आहे. यामधूनच तिच्या चाहत्यांना या अपघाताची माहिती मिळाली आणि ते चिंता व्यक्त करत आहेत. हि पोस्ट रक्षिताने ७ मे २०२३ रोजी शेअर केली आहे. यामध्ये तिने म्हटले आहे कि, ‘आज माझा एक मोठा अपघात झाला. मी सकाळी मलेशियातील विमानतळावर जात असताना प्रवास करत असलेली कार डिव्हायडरला धडकली आणि रस्त्याच्या कडेला पडली. त्या १० सेकंदात माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आले’.

View this post on Instagram

A post shared by Rakshita Suresh (@rakshitasuresh)

पुढे रक्षिताने लिहिले आहे कि, ‘एअरबॅग्जमुळे आम्ही वाचलो. नाहीतर गोष्टी आणखी बिघडू शकल्या असत्या. घडलेल्या प्रकारामुळे आम्ही घाबरलो आहोत आणि इतर सह प्रवासी सुरक्षित आहेत. सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आम्ही वाचलो’. रक्षिताची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून तिचे चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. गायिका रक्षिता सुरेशने ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटामध्ये ‘किरुनागे’ हे गाणे गायले आहे. याआधी रक्षिता सुरेशने २००९ साली लिटिल स्टार सिंगर रिअॅलिटी शो जिंकला होता.

Tags: Famous SingerInstagram PostRoad Accidentviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group