Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘भावी आमदार’ची हवा साता समुद्रापार; ट्रेंडिंग गाण्यावर थिरकला परदेशी रील स्टार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 2, 2023
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaggu ani Juliet
0
SHARES
1.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटातील एक धमाल आणि टोटल एनर्जीने भरलेलं ‘भावी आमदार’ हे गाणं अलीकडेच रिलीज झालं आहे. अजय- अतुल यांची म्युझिकल ट्रीट असलेल्या या गाण्याच्या रिलीजनंतर एका दिवसातच त्याची जोरदार हवा झाली. फक्त १ दिवस आणि १ मिलियनचा टप्पा या गाण्याने पार केला आहे. त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालताना दिसत आहे. दरम्यान आता परदेशी रील स्टार रिकी पॉन्डलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटातील या गाण्यात उपेंद्र लिमये, अमेय वाघ, वैदेही परशुरामी, जयवंत वाडकर यांच्या सोबत अख्खा कोळीवाडा नाचताना दिसतोय. महाराष्ट्रातील काही मतदार संघात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे. अजय- अतुलचं भन्नाट म्युझिक आणि अतुल गोगावले यांचा आवाज या गाण्याची लज्जत वाढवतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील बऱ्याच रील स्टार्सना या गाण्याची भुरळ पडली आहे. यामध्ये परदेशी रील स्टार रिकीचाही समावेश आहे. या गाण्याच्या हुक स्टेप करतानाचा व्हिडीओ त्यांने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि तो तुफान व्हायरल होतो आहे.

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या भेटीस येत आहे. तसेच या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हि जोडी आपल्याला दिसणार आहे.

Tags: Insta StarInstagram ReelJaggu ani JulietPunit Balan StudiosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group