Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमृता फडणवीसांचा वखरा स्वॅग; हिंदी, मराठीनंतर आता पंजाबी गाणं होणार रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Fadnavis
0
SHARES
125
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गायनाच्या शौकीन आहेत हे आपण जाणतोच. आजपर्यंत अमृता यांनी अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. सुरुवातीला विविध माध्यमातून ट्रोल होऊनही अमृता फडणवीस यांनी गाणे सोडले नाही. शेवटी आज एक गायिका म्हणून त्यांचा स्वतःचा वेगळा असा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक नवे पोस्टर शेअर करीत नव्या गाण्याच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आगामी गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्यांनी नेहमीपेक्षा वेगळा आणि हटके पेहराव केल्याचे दिसत आहे. सोबत ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे !!’ अशा गाण्याच्या काही ओळी शेअर केल्या आहेत आणि लिहिले आहे कि, ‘वर्षातील सर्वात मोठे बॅचलोरेट अँथम ……6 जानेवारी 2023 ला येत आहे.. फक्त tseries official वर !!’ हि पोस्ट पाहून अनेकांनी अमृता यांच्या आगामी गाण्याविषयी उत्सुकता दाखवली आहे. तर काहींनी ट्रोल सुद्धा केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा करताना गाण्याच्या ज्या ओळी शेअर केल्या आहेत त्यावरून हे गाणं पंजाबीत असणार असे वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर करत अनोखा स्वॅग दाखवला आहे. अमृता यांचे “अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे” हे गाणे शुक्रवारी ६ जानेवारी २०२३ रोजी टी सीरिजच्या अधिकृत युट्युब चॅनलवर रिलीज होईल. आता हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडते कि ट्रोलर्सच्या हे तर रिलीजनंतरच कळेल.

Tags: Amruta FadanvisInstagram Postt seriesUpcoming Songviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group