Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ए. आर. रेहमान आहेत या मराठी गायिकेचे फॅन; जाणून घ्या कोण आहे हि गायिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
A.R.Rehman
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ए.आर. रेहमान हे भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक म्हणून आहेत. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या संगीतकारानं आजवर अनेक नामांकित गायकांसोबत काम केलं आहे. ते स्वतः संगीतकारासोबत एक उत्तम गायक देखील आहेत. संपूर्ण जगभरातून त्यांच्या गाण्यांचे चाहते आहेत. मात्र ते कोणाच्या गाण्यांचे चाहते आहेत हे मात्र आजपर्यंत कोणालाच ठाऊक नव्हते. तर या प्रश्नाचे उत्तर त्यांनी इंडियन आयडॉल १२ च्या सेटवर दिले आहे. सध्याच्या काळात आपण अंजली गायकवाड या गायिकेला फॉलो करीत असल्याचे त्यांनी मंचावर सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=6pNBLYSS9Q4&t=27s

ए. आर. रेहमान म्हणाले, “माझे आवडते गायक सतत बदलत असतात. पण लहान पणापासूनच मायकल जॅक्सन आणि नुसरत फतेह अली खान यांना मी फॉलो करत आलो आहे. सध्याच्या काळात मी अंजली गायकवाडला फॉलो करत आहे. तिन गायलेली गाणी मला आवडतात. तिचा आवाज खूप छान आहे. खास करुन मला तिने गायलेली शास्त्रीय गाणी खूप आवडतात. आपण सध्या टपोरी गाण्यांच्या विश्वात आहोत. त्यावेळी एखाद्या तरुण कलाकाराने शास्त्रीय गाणे गायले की मला खूप आनंद होतो. मला नवीन गाणी तयार करण्याची प्रेरणा मिळते.”

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

अंजली गायकवाड ही इंडियन आयडलमधील एक स्पर्धक आहे. अंजली तिच्या शास्त्रीय गाण्यांच्या सादरीकरणामुळे प्रसिद्ध झाली. आजवर या शोमध्ये आलेल्या अनेक सेलिब्रिटींनी तिच्या गायन शैलीचे विशेष कौतुक केले आहे. अंजली रेहमान यांना आपला गुरु मानते. आज त्यांनी देखील तिच्या गायनशैलीची भरभरून स्तुती केली आहे. यामुळे अंजलीला अगदी भरून पावल्यासारखे झाले. ए.आर. रहमान आपल्या ’99’ चित्रपटाच्या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी ‘इंडियन आयडॉल १२’ च्या सेटवर आले होते.

Tags: A.R.RahmanAnjali GaikwadIndian Idol Season 12neha kakkarSony TVVishal Dadlani
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group