Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिषेक बच्चनवर सेटवरील वस्तू चोरी केल्याचा आरोप; बच्चन घराण्याची अब्रू वेशीवर..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 8, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Abhishek Bachchan
0
SHARES
41
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीचे महानायक अमिताभ बच्चन यांचं बच्चन कुटुंब इंडस्ट्रीतील अतिशय मानांकित कुटुंब आहे. पण सध्या सोशल मीडियावर जी चर्चा आहे त्यामुळे बच्चन कुटुंबाचं नाव खराब होत का काय..? असं वाटू लागलं आहे. अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘दसवी’ चित्रपट रिलीज झाला होता. यातील त्याची भूमिका प्रचंड गाजली. शिवाय कान्स फेस्टिव्हल मधील त्याचा डान्स देखील चर्चेत होता. पण आता चक्क त्याच्यावर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. ज्यामुळे बच्चन घराण्याचं नाव सुद्धा दावणीला लागलं आहे.

View this post on Instagram

A post shared by amazon miniTV (@amazonminitv)

त्याच काय आहे.. अभिनेता रितेश देशमुखच्या ‘केस तो बनता है’ या कार्यक्रमात अभिषेक बच्चनने हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकवर थेट चोरीचा आरोप लावण्यात आला. विशेष म्हणजे त्याच्यावर चोरीचा आरोप झाला तेव्हा त्याने चक्क आपली पत्नी ऐश्वर्या रायचे नाव घेतले. त्याच झालं काय कि, रितेशने शो दरम्यान अभिषेकवर फिल्म सेटवरील वस्तू चोरी करीत असल्याचा आरोप लावला आहे. दरम्यान रितेश अभिषेकला विचारतो की, ‘ही गोष्ट गुरुच्या सेटवरील आहे. तेव्हापासून अशा चर्चेला सुरुवात झाली.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

या आरोपावर बोलताना अभिनेता अभिषेक बच्चन उत्तर देतो कि, ‘मी बाकी कुणाची नाही तर ऐश्वर्याला चोरी केलं’. हे एव्हढं अभिषेक बोलतो आणि या भागाचा ट्रेलर इथे संपतो. अभिषेकने दिलेलं उत्तर गंमतीशीर असलं तरी चाहत्यांच्या मनापर्यंत पोहोचले आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लवस्टोरीला गुरु या चित्रपटापासून सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/Cg9K0FqvbF4/?utm_source=ig_web_copy_link

सध्या या भागाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दरम्यान अभिषेकने या भागात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि विविध किस्से देखील चाहत्यांसह शेअर केले. त्यामुळे हा एपिसोड प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस पडेल अशी अपेक्षा आहे.

Tags: Abhishek BachchanCase Toh Banta HaiInstagram PostRiteish deshmukhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group