Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता आयुष्मान खुरानाच्या वडिलांचे निधन; दीर्घकाळापासून हृदय विकाराने होते ग्रस्त

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 19, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Ayushman Khurana Father
0
SHARES
105
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता आयुष्मान खुरानावर काळानं मोठा घाला घातला आहे. आयुष्मानच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाचे वडील पंडीत पी. खुराना यांचे निधन झाले आहे. शुक्रवार, १९ मे २०२३ रोजी सकाळी चंदीगढ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आयुष्मानचा भाऊ आणि अभिनेता अपारशक्ती खुरानाच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन सादर करत प्रसिद्ध करून त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Tadka (@bollywood_news129)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान खुरानाचे वडील पंडित पी. खुराना हे हृदय विकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर मोहालीतील रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी १०:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांना देवाज्ञा झाली. पंडित पी. खुराना यांच्या निधनाने संपूर्ण खुराना कुटुंबावर दुःखाचा महाकाय डोंगर कोसळला आहे. आयुष्मान आणि अपराजित यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित पी. खुराना यांच्या मृतदेहावर आज मृत्यूदिनी १९ मे २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आयुष्मान खुरानाचे त्याच्या वडिलांसोबत अत्यंत जवळचे असे भावनिक नाते होते. त्यामुळे आयुष्मान अनेकदा वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा. वडिलांसाठी लिहिलेल्या खास पोस्टमधून आयुष्मानचे वडिलांवर असलेले प्रेम नेहमीच स्पष्ट दिसून यायचे. आयुष्मानचे वडील पंडीत पी. खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते आणि त्यांचा ज्योतिष शास्त्रावर अत्यंत सखोल अभ्यास होता. या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी ज्योतिष शास्त्राविषयी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Tags: Aayushman Khuranabollywood actorFather Death NewsInstagram PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group