Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘खरा’ गोसावी ज्ञानी असतो़ तुम्ही दाढीबरूबर ग्यान तरी वाढवायचं, किरण मानेंची अप्रत्यक्ष टीका नेमकी कुणावर?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 3, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या
Kiran Mane
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने याने काही तासांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हि पोस्ट त्याच्या आधीच्या पोस्टीतकीच जोरदार चर्चेत आहे. मुलगी झाली हो या मराठी मालिकेत विलास पाटील हि भूमिका साकारणाऱ्या किरण माने यांनी तुकोबांच्या एका अभंगाचा संदर्भ देऊ करीत हि पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र ‘खरा’ गोसावी ज्ञानी असतो़ तुम्ही दाढीबरूबर ग्यान तरी वाढवायचं, त्याचा पत्ताच नाय़़ असे लिहित किरण माने यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर तडातडा ताशेरे ओढले आहेत.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले कि, …लोकांना गंडवायला हातभर दाढीमिशा वाढवून खोटे साधूगोसावी बनून गांवोगांव हिंडफिरण्यासारखं भटकनारे… मोठमोठ्या आवाजात पोकळ ग्यान वाटनारे…प्रसिद्धीसाठी हपापलेले भोंदू साधूगोसावी तुकोबाच्या काळातबी होते भावांनो ! व्हय ! तुमाला ठावं हाय किरण माने खोटं बोलनार नाय. क्वारंटाईन असताना तर आज्जाब्बात नाय. खरंच त्याकाळात – चारशे वर्षांपूवीर्बी अस्ली बेनी होती. पन एकदा का आपल्या तुकोबारायाच्या रट्ट्यात असले थापाडे सापडले की सुट्टी नसायची भावांनो ! ‘जगी कीर्ती व्हावी । म्हणोनि झालासी गोसावी ।। बहुत केले पाठांतर । वर्म ते राहिले दूर ।। चित्ती नाही अनुताप । लटिके भगवे स्वरूप ।। तुका म्हणे शिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ।।’

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

साल्यांनो, जगात किर्ती व्हावी, नाव व्हावं, मान मिळावा म्हणून तुम्ही दाढीमिशा वाढवून, ‘कॉस्च्यूम’ बदलून गोसावी झालात… ‘खरा’ गोसावी ज्ञानी असतो. तुमी दाढीबरूबर ग्यान तरी वाढवायचं ! त्याचा पत्ताच नाय. नुस्तं काय बोलायचं त्याचं पाठांतर करून, ज्या राज्यात / गांवात जायचंय तिथली जुजबी भाषा फिषा शिकून नाटकं केलीत. पन पाठांतर केलेल्या त्या शब्दांमधलं ‘खरं वर्म’ तुम्हाला घंटा कळ्ळं नाय हराम्यांनो ! ते ‘सार’ तुमच्यापास्नं लांबच रहायलं….काय हाय म्हायतीय का? तुमच्यात संवेदनशीलता’च नाय… ‘मानवता’ नाय… त्यामुळ तुमच्या कुठल्याच कृतीतनं ‘पश्चात्ताप’ दिसत नाय कारन तो तुमच्या ‘चित्तातच’ नाय भिकारचोटांनो, बाहेर तरी कुठनं दिसणार???

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

तुकोबाराया शेवटी त्याला म्हणतात ‘अरे शिंदळीच्या’… अरे शिंदळीच्या लेका, तुला एक गोष्ट म्हाईत नाय बेट्या… तू आतापर्यंत ही जी तोंडाची वाफ घालवलीयस ना.. ती सगळी व्यर्थ गेलीय…सगळं वाया गेलंय… तुज्या झोळीत खºया अर्थानं कायबी पडनार नाय… जी भोळीभाबडी जन्ता तू गंडवतोयस तिला एक ना एक दिवस तुझं खरं विद्रूप रूप दिसनारच ! कळनार समद्यांना की ह्यो मानूस म्हंजी ‘बड्या-बड्या बाता.. गांड खाय लाथा.’ त्यानंतर मात्र तुला ह्या जगात कुठंच-कुणीच मान देणार नाय.. आणि यवढंच नाय तर ह्या असल्या भामट्याला देवसुद्धा जवळ करनार नाय.लिख के ले लो !!तुकाराम महाराज की जय !!!माझी तब्येत ठनठनीत हाय दोस्तांनो… एकांतात तुकोबारायासारखा दोस्त नाय ! ते चित्रे कायतरी म्हंत्यात बघा, तसं.. ‘माझी इट्टलाशी थेट वळख नाय, तुकोबाशी हाय. आन तुकोबाला इठोबा वळखतो म्हनं !’लब्यू ?? ?- किरण माने.

Tags: Facebook PostKiran Manemarathi actorPrime Minister Narendra Modiviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group