Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हिंदू धर्माची चेष्टा सुरु आहे; तांडव प्रकरणावर मुकेश खन्ना संतापले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 30, 2021
in वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप या तांडव वेब सिरीज वर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी या सीरिजवर आणि निर्मात्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच आता दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ शेअर करत सरकारला जाब विचारत या सीरिजचा निषेध केला आहे. “गेल्या बऱ्याच काळापासून सातत्याने आपल्या काही गोष्टींना लक्ष्य केलं जात आहे. आता तांडव आला आहे. मी सुरुवातीपासून एकच ओरडून ओरडून विचारतोय की सरकारला जाग का येत नाही, सेन्सॉर बोर्ड का जागं होत नाही. हिंदू धर्माची चेष्टा सुरु आहे. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असं मुकेश खन्ना म्हणाले.

“मला खरंतर असं म्हणायचं नाहीये, पण बहुतेक वेळा अशा कंटेटमध्ये मुस्लिम अभिनेता किंवा मुस्लिम दिग्दर्शकच असतात. हे जाणूनबुजून किंवा मुद्दाम केलं जातंय असं माझं म्हणणं नाही. पण, मग आता हे सगळं सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आता हिंदू शांत बसणार नाहीत. यावर सेन्सॉर लावलाच पाहिजे.” असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: mukesh khannatandav web seriesतांडवतांडव वेब सिरीजमुकेश खन्ना
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group