Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोरोना विरोधातील मोदींच्या लढ्याला रणवीर सिंगचा पाठिंबा ; ट्विट करून दिले समर्थन

tdadmin by tdadmin
October 9, 2020
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  #Unite2FightCorona ही मोहीम सुरू केली. कोरोनाच्या लढ्यात सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या मोहिमेला अभिनेता रणवीर सिंग याने समर्थन केले असून कोरोना विरूद्धच्या या लढ्यात मोदींना पाठिंबा दिला आहे.या संदर्भात रणवीर सिंगने ट्विट करत सर्वांना चला एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढू असं आवाहन केलं आहे.

Let us #Unite2FightCorona!

Let us always remember:

Wear a mask.

Wash hands.

Follow social distancing.

Practice ‘Do Gaj Ki Doori.’

Together, we will succeed.

Together, we will win against COVID-19. pic.twitter.com/x5bymQpqjx

— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020

यापूर्वी, रणवीर सिंहने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर शेवटचं ट्वीट केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात दीपिकाचं नाव समोर आल्यानंतर त्याने मौन बाळगलं होतं. सोशल मीडियावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता तो सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे.  त्याने पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या कोरोनाविरोधातील मोहिमेबाबत ट्वीट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Covid-19narendra modiranveer singh
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group