Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लग्न केलंच पाहिजे कारण..’; अभिनेता रितेश देशमुखने इंस्टावर शेअर केला महत्वाचा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 20, 2023
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Riteish_Genelia
0
SHARES
92
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे. केवळ बॉलिवूड नव्हे तर मराठी सिनेविश्वातही त्याची हवा आहे. यामुळे त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावर रितेशच्या फॉलोवर्सची संख्या देखील मोठी आहे. त्यात तो स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. यामुळे विविध पोस्ट शेअर करून तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. अनेकदा रितेश विविध फोटो तसेच पत्नी अभिनेत्री जिनिलिया सोबतचे कॉमिक व्हिडीओ शेअर करताना दिसतो. यावेळीही त्याने असाच एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अभिनेता रितेश देशमुख याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश म्हणतोय कि, ‘लग्न जरूर केलं पाहिजे.. कारण यामुळेच समजत कि लग्न का केलं नाही पाहिजे’. रितेशचा हा कॉमिक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत आणखीच मजा आणली आहे. असे बरेच व्हिडीओ रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर शेअर करत असतात.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेशने शेअर केलेल्या या कॉमिक व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘मी पण पुढच्या २ वर्षांनी करणार आहे भाऊ..’. आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘मग वेड चित्रपट कशाला बनवला.. म्हणे शादी क्यू नहीं करनी चाहिये’. तसेच आणखी नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘माहितेय आम्हाला.. म्हणूनच तू लग्न केलं आहेस.. हा हा.. ‘

Tags: bollywood actorGenelia D'souza DeshmukhInstagram PostRiteish deshmukhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group