Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘…हाना नाहीतर आपलं म्हना’; संतोष जुवेकरची Instagram पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Santosh Juvekar
0
SHARES
582
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा तडफदार अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आजकाल तो फारशा चित्रपट वा मालिकांमध्ये दिसत नाही. पण सोशल मीडियावर हमखास दिसतो. त्यामुळे विविध फोटो आणि विविध व्हिडीओ तसेच विविध मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या पोस्ट तो हमखास शेअर करतो. ज्या चर्चेत देखील असतात. सध्या त्याने शेअर केलेली एक मिश्किल व्हिडीओ पोस्ट भारी चर्चेत आली आहे. यामध्ये ती त्याने रिल्सस्टार्सवर निशाणा साधलाय असे म्हणायला काही हरकत नाही.

https://www.instagram.com/reel/CipMDtbNypE/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता संतोष जुवेकरने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. सोबतच त्याने एक भन्नाट कॅप्शन लिहिले आहे त्याला अनुसरून चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. संतोषने लिहिलंय कि, ‘नजरेला नजर लागू नये म्हणुन हा नजरेला लावलेला काला टिक्का!!! ते म्हणतात कितीही काम केलं तरी हे असे video बनवा. कारण आज काल म्हणे real मधे नाही दिसलात तरी चालेल पण reel मधे दिसणं महत्वाच!!!!! काय बोलायच आता…. सांगा? अहो सांगा खरच…… करा comments आणि हाना नाहीतर आपलं म्हना.’

त्याचा हा व्हिडीओ आणि सोबत शेअर केलेलं कॅप्शन भारी चर्चेत आलं आहे. संतोषच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘रील बनवला तर महिन्याला ६०-७० लाख कमवाल.. ट्रेंड आहे ते..’ सोबत हॅशटॅग स्ट्रगलर साला असे लिहिले आहे. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘कातील, नशेली नजर.. कशाला तो filter…’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘आपलं तर मानलच आहे हा पण त्याच प्रदर्शन नाही करता येत काय करायचं त्याला.’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘व्हायरल Conjunctivitis’

Tags: Famous Marathi ActorInstagram PostSantosh JuvekarTrending Postviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group