Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुरकुतलेला चेहरा, थकलेले डोळे आणि पांढरी दाढी; स्वप्निल जोशीचा ‘नो मेकअप’ लूक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swapnil Joshi
0
SHARES
138
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी नेहेमीच चॉकलेट हिरो म्हणून ओळखला गेला आहे. आजतागायत त्याने रुपेरी पडद्यावर अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. यामुळे तो अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत झाला आहे. त्यातच सध्या स्वप्निल अभिनेत्री शिल्पा तुळसकरसोबत झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत सौरभची भूमिका साकारतोय. जो चाळिशीतील प्रेमाची भावना जपतोय. अशातच स्वप्नीलचा एक नो मेकअप लूक समोर आला आहे जो पाहून त्याच वय त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय असं म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. यामुळे अनेकदा विविध लूक शेअर करण्यापासून ते विविध व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देण्यापर्यंत अनेक पोस्ट तो शेअर करत असतो. नुकताच स्वप्निलने एक कॉमिक रिल व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कॉमिक असला तरीही कॉमेडीपेक्षा जास्त लक्ष तर स्वप्नीलचा लूक वेधून घेतो आहे. सुरकुतलेला चेहरा, थकलेले डोळे आणि पांढरी दाढी या लूकमध्ये स्वप्निलचं वाढतं वय अगदीच त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडिओत संवाद ऐकू येतोय कि, ‘सकाळी ५.३० वाजता उठल्यावर पुन्हा दोन मिनिटांनी उठतो असं म्हणतो पण त्यानंतर थेट सकाळी आठ वाजताच जाग येते.’ या व्हिडिओतील स्वप्नीलच्या चेहऱ्यावरील हावभाव त्याच्यासोबतही असंच घडतं हे स्पष्ट सांगताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

पण स्वप्निलचा या व्हिडीओमधील नो मेकअप लूक अधिक लक्ष वेधून घेतो आहे. त्याचा हा लूक तो घेत असलेली मेहनत दाखवतोय. त्याचे थकलेले डोळे त्याच्या श्रमाची कहाणी सांगत आहेत असेच वाटत आहे. एकेकाळी तरुण चॉकलेट हिरो आणि आताच थोडा दमलेला पण मॅच्युअर हिरो असे दोघेही प्रेक्षकांचे लाडके आहेत यात काहीच वाद नाही. कारण प्रवास अजून सुरु आहे हेसुद्धा तितकच खरं.

Tags: Instagram Postmarathi actorswapnil joshiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group