Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता विकी कौशल करणार तिसरा बायोपिक सिनेमा; महान हॉकीपटूची साकारणार भूमिका..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Vicky Kaushal
0
SHARES
175
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादुर’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दलचे छोट्यातले छोटे अपडेट विकी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना दिसतो. अलीकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली होती. आतापर्यंत सरदार उधम, सॅम बहादुर यांच्या बायोपिकमध्ये झळकलेला विकी आता महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विकीच्या खात्यात आणखी एका बायोपिकची भर पडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट भारतीय सैन्यातील पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिक आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत आधीच प्रेक्षकांमध्ये तुफान उत्सुकता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. तर चित्रपटात विकी कौशलबरोबर, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख या अभिनेत्री महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. यानंतर विकी ;लवकरच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सॅम बहादुर’नंतर आता विकी कौशल महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी अभिनेता ईशान खट्टर हा मेजर ध्यानचंद यांची भूमिका साकारणार असले बोलले जात होते, मात्र आता अभिनेता विकी कौशलच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय काही माध्यमांनी खात्रीशीर दिलेल्या बातम्यांनुसार, ‘सरदार उधम’ आणि ‘सॅम बहादुर’नंतर मेजर ध्यानचंद हा विकीचा तिसरा बायोपिक असेल. शिवाय विकीला या चित्रपटाची कथा आवडली असून तो हि भूमिका साकारण्यासाठी तयार असल्याचे समजत आहे. अद्याप विकी आणि निर्मात्यांमध्ये अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे.

Tags: Biopic MovieBollywood Upcoming MovieInstagram PostVicky Kaushalviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group