Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या कीर्ती- शुभमने मानले प्रेक्षकांचे आभार; भावनिक होत म्हणाले..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 5, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Phulala Sugandh Maticha
0
SHARES
184
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी स्टार प्रवाह वरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘या फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेचे कथानक, पात्रे, ट्विस्टवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकेतील प्रत्येक पात्राला जीव लावला. विशेष करून कीर्ती आणि शुभमवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. इतके कि त्याची परतफेड करणे कलाकारांना शक्य नाही. म्हणूनच मालिकेतील कीर्ती- शुभम म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता हर्षद अटकरीने प्रेक्षकांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Harshad Atkari (@harshad_atkari)

अभिनेता हर्षद अटकरीने इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे कि, ‘जरा ऐकता का…रसिक मायबाप, निरोप घेतोय… फुलाला सुगंध मातीचा आणि शुभम चा ७३० भागांचा प्रवास आज संपतोय… तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानून तुम्हाला परक नाही करणार… नवीन कथेतून, नवीन पात्रातून तुम्हाला भेटायला येईन, आणि तेव्हाही तुम्ही असच प्रेम कराल याची खात्री आहे… तूर्तास…येतो…’.

View this post on Instagram

A post shared by Harshad Atkari (@harshad_atkari)

तर अभिनेत्री समृद्धी केळकरने मालिकेच्या शूटदरम्यान घडलेले किस्से, सांगणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र शेवटी एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत भल्या मोठ्या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Samruddhi Kelkar (@samruddhi.kelkar)

समृद्धीने लिहिलेय, ‘ सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक. तुमच्या प्रेमामुळे आणि आशिर्वादामुळेच आम्ही ७३० भागांचा पल्ला गाठू शकलो.. तुम्ही किर्तीवर, शुभम- किर्ती जोडीवर आणि जामखेडकर परिवारातल्या प्रत्येक सदस्यावर खूप प्रेम केलंत.. मालिका संपत आहे हे कळल्यानंतर खूप मॅसेज आले, कॉल्स आले.. का संपवत आहात? आम्हाला पहायची आहे मालिका.. नका बंद करू.. आम्ही सगळेच जण तुमच्या भावनांचा आदर करतो..

View this post on Instagram

A post shared by Samruddhi Kelkar (@samruddhi.kelkar)

एक कलाकार म्हणून ‘बंद करा बंद करा’ पेक्षा ‘का बंद करताय मालिका’ हे ऐकणं सुखद असतं.. इथेच आमची अख्खी टिम जिंकली.. हे मी मालिकेचं आणि स्टार प्रवाहच यश समजते. तुम्ही आम्हा सगळ्यांवर खूप प्रेम केलंत, करताय आणि या पुढेही कराल अशी खात्री आहे.. नवनवीन भूमिकांमधून तुमच्या भेटीला येईनच.. पण आत्ता ‘किर्ती कदम- जामखेडकर’ म्हणून तुमचा निरोप घेते.. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद कायम राहूद्यात..’

Tags: Harshad AtkariInstagram PostPhulala Sugandh MatichaSamruddhi Kelkarstar pravahviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group