Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘द केरला स्टोरी’मधील फातिमा आहे शिवभक्त; व्हायरल व्हिडिओत ‘शिव तांडव’ पठण करताना दिसली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 11, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
163
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेचप्रदर्शित झालेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट अत्यंत वादग्रस्त वातावरणातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या चित्रपटातून धर्मांतर आणि लव्ह जिहादसारख्या विषयावर प्रखरपणे भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात राजकारणदेखील सुरु आहे. दरम्यान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अदा शर्माचा आज वाढदिवस आहे.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

हिंदू धर्मातून इस्लामकडे वळल्याने दहशतवादी संघटनेच्या प्लॅनिंगला बळी गेलेल्या तरुणीची तिने भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिचे कौतुक केले जात आहे. एकीकडे चित्रपट आणि भूमिकेसाठी मिळणार प्रेम अन त्यातच वाढदिवस. त्यामुळे हा वाढदिवस तिच्यासाठी खास आहे आणि म्हणून ती शिवचरणी नतमस्तक झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

आज ११ मे रोजी अभिनेत्री अदा शर्मा तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करते आहे. दरम्यान तिच्या चित्रपटावर दोन मतप्रवाह तयार झाल्याचे दिसत आहे. एकीकडे चित्रपटावरुन वाद सुरु आहेत तर दुसरीकडे कौतुकाचा वर्षाव. दरम्यान अदा तिच्या वाढदिवसानिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी पोहोचली आणि शिवचरणी नतमस्तक झाली आहे. देवाचा आशीर्वाद घेऊन तिने शिव नामाचा जापदेखील केला आहे. अदाने या चित्रपटात फातिमा साकारली असताना तिचा हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती शिवभक्तीत न्हाहून गेली आहे. यावेळी ती महादेवाच्या पिंडीसमोर बसून शिव तांडव स्तोत्र म्हणताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अभिनेत्री अदा शर्माने तिचा एक तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती मंदिरातील शिवलिंगासमोर बसलेली दिसत आहे आणि सोबतच ती शिव तांडव पठण करताना दिसतेय. तिने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या उर्जेचे रहस्य. ऊर्जा जी मला निर्बंधांचा सामना करण्याची परवानगी देते. मला तुमचं मानल्याबद्दल धन्यवाद’. अदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. तिचे चाहते यावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत शिवाय तिचे कौतुकही करत आहेत.

Tags: Adah SharmaBirthday Special PostInstagram PostThe Kerala StoryViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group