Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कंगनाला Y+ सेक्युरिटी माझ्या टॅक्स मधून मिळणार का?’; ‘या’अभिनेत्रीचा संतप्त सवाल

tdadmin by tdadmin
September 8, 2020
in Uncategorized
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बोलीवूड ऑनलाईन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणापासून आपल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मोदी सरकारकडून Y+ श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील त्यांची मत मांडली आहेत. यामध्येच अभिनेत्री कुबरा सैत हिने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘कंगनाला Y+ सुरक्षा माझ्या टॅक्स मधून मिळणार का?’,असा प्रश्न तिने विचारला आहे.

कुबराने ट्विटरवर कंगनाला मिळणाऱ्या Y+ श्रेणीतील सुरक्षासंदर्भातील एक बातमी शेअर केली असून त्यावर, “मी फक्त खात्री करण्याचा प्रयत्न करते. ही सुरक्षा मी भरत असलेल्या करातून देण्यात येत आहे”, असं म्हटलं आहे. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. तिचं ट्विट सगळीकडे चर्चिलं जात आहे. सोबतच अनेकांन त्यावर कमेंट्सदेखील केल्या आहेत.

Just checking, is it going out my taxes? https://t.co/z6xYxXPqEv

— Kubbra Sait (@KubbraSait) September 7, 2020

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सातत्याने व्यक्त होणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांवर प्रश्न उपस्थित केला होता. इतकंच नाही तर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Tags: Kangana Ranaut
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group