Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आई आहेस, गर्लफ्रेंड आहेस कि..?’ मुलाला Lip Kiss केल्यामुळे छवी ट्रोल; नेटकऱ्यांनी सोडल्या मर्यादा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 18, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chhavi Mittal
0
SHARES
1.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल हुसैन हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच विविध फोटो, व्हिडीओ आणि व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्याच्या थंबनेलमध्ये ती तिच्या मुलाला लीप किस करताना दिसली होती.

यावरून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले. ट्रोलिंग पाहून छवीने कमेंट बॉक्सचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. यानंतर आता इतर महिला वर्ग देखील आपल्या मुलांना लीप किस करतानाचा फोटो शेअर करत तिला पाठिंबा देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

अभिनेत्री छवी मित्तलने ट्रोलिंगनंतर सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो एका कमेंटचा आहे. त्यात आपण थंबनेल फोटो डिसलाइक केल्याचं म्हटलं आहे. ‘मुलांना अशा प्रकारे किस करणे हे मुलांचं लैंगिक शोषण वाटत आहे’, असे एका युजरने लिहिले आहे. यानंतर तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती मुलगा अरहम हुसैन याला लिप किस करताना दिसत आहे. पुढे तिने कमेंट बॉक्सचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यानंतर पुन्हा एका फोटोत ती मुलगी अरीजाला किस करताना दिसत आहे.

छवीने हे फोटो शेअर करत लिहिलंय कि, ‘एक आई आपल्या मुलांवर प्रेम करते, यावर काही लोकांचा आक्षेप असू शकतो यावर मला विश्वास बसत नाहीये. या ट्रोलच्या कमेंटला माझ्या समर्थनार्थ आलेल्या कमेंट्स केवळ माझ्या समर्थनात नाहीत, त्या मानवतेच्या समर्थनार्थ आहेत. प्रेम. अथांग प्रेम. माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या ओठांवर किस करतानाचे आणखी काही फोटो शेअर करत आहे, कारण त्यांच्यावरील माझ्या प्रेमाची सीमा कशी ठरवायची हे मला कळत नाही. मी त्यांना प्रेम व्यक्त करण्याबद्दल निःसंकोच राहण्यास शिकवते आणि ते तसं करतात. मी त्यांना फक्त एकच गोष्टीपासून दूर राहण्यास शिकवते, ते म्हणजे लोकांना त्रास देणे. एक पालक म्हणून तुमची प्रेमाची भाषा काय आहे..? हे कमेंट्समधून मला जाणून घ्यायला आवडेल’.

छवीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन केलं आहे. तर काहींनी मुलांना अशा प्रकारे किस करणे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगितले आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी मात्र अगदी मर्यादा सोडून ट्रोलिंग केले आहे. यातील काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे कि, ‘काहीच हरकत नाही… तुझा मुलगा १९- २० वर्षाचा होईल तेव्हापण लीप किस कर…’. ‘आधी ठरव तू आई आहेस कि गर्लफ्रेंड…’. ‘अगं बाई किस कर पण ओठांवर नाही.. आई मुलाचं नातं पवित्र असत.. व्हायरल होण्यासाठी मुलाचा वापर करू नको’.

Tags: Chhavi MittalInstagram PostSocial Media Trollingviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group