Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पिकॉक’ने केला वार आणि दिगांगना झाली गार ! अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीवर मोराने केला हल्ला; हल्ल्यात झाली किरकोळ जखमी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ
Digangana suryawanshi
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस ९’ची स्पर्धक आणि अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी तिच्या अभिनयासोबत तिच्या सौन्दर्यासाठीदेखील ओळखली जाते. याच सौंदर्याच्या जोरावर दिगांगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. ‘जलेबी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या दिगांगनाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. दिगांगनाला मोर दिसला आणि त्याचे सौंदर्य पाहण्यात ती हरवून गेली. पण नंतर मोराने तिच्यावर हल्ला केला आणि यात दिगांगना किरकोळ जखमी झाली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने दिगांगनाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. अंगणात मोर पाहून दिगांगना अगदी देहभान विसरून त्याला न्याहाळताना यात दिसते आहे. याच दरम्यान ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच मोर तिच्यावर हल्ला करतो.अचानक झालेल्या या हल्ल्याने दिगांगना घाबरते. तिची आई लगेचच तिच्या मदतीला धावून येते. दिगांगनाच्या या व्हिडीओवर युजर्सनी एकापेक्षा एक कमेंट्स केल्या आहेत. एकाने तर ‘पिकॉक ने कर दिया शॉक’ , असे लिहित तिची मजा घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Digangana Suryavanshi (@diganganasuryavanshi)

छोट्या पडद्यावर दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’ या कार्यक्रमात ती बालकलाकार म्हणून दिसली होती. त्यानंतर बिग बॉस ९ या सीझनमध्ये दिगांगना स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पुढे ‘जलेबी’ या सिनेमातून तिने डेब्यू केला. यानंतर ‘फ्राय डे ‘ या सिनेमात देखील ती झळकली. मात्र बॉलिवूडमध्ये तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या ती साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच सीटीमार आणि वल्यम या दोन चित्रपटांत ती दिसणार आहे.

Tags: Bigg Boss 9Digangana SuryawanshiJalebi Movieviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group