Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राज साहेब लवकर बरे व्हा! भोंगा अजून अर्धवट आहे; दिपाली सय्यदचे ट्विट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Dipali Sayed
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या म्हणून कार्यरत असणारी दीपाली सय्यद हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मुख्य म्हणजे ती सिनेसृष्टी नंतर आता राजकारणात पाय रोवताना स्पष्ट दिसून येतेय. दरम्यान ट्विटरवर फायरिंग करण्यात जणू तिचा हातखंडा आहे. माहितीनुसार महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती अस्थिर आहे. ज्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. एकीकडे लोक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे दिपालीच ट्विट चर्चेत आलय.

 

https://twitter.com/deepalisayed/status/1538588419391213570?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1538588419391213570%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhellomaharashtra.in%2Fdeepali-sayed-criticism-raj-thackeray-and-devendra-fadanvis%2F

 

दीपाली सय्यद तिच्या ट्विटर हॅण्डलवरून अनेकदा सातत्याने भाजपवर टीका करत असते. आता तिने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. राज साहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला. तिने लिहिलंय कि, माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजून अर्धवट आहे’.

दीपाली सय्यदचें हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. याआधीही तिने अनेकदा ट्विटमधूनच तोफ डागली आहे. माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुंबईत लिलावती रुग्णालयामध्ये आज शस्त्रक्रिया पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते आणि अनेक चाहते प्रार्थना करत आहेत. त्याच पार्श्वभूमी वर दीपाली सय्यद यांनी हे खोचक ट्विट केलं आहे.

Tags: Dipali Bhosale SayedRaj ThackreyShivsenatweeterviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group