Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वयाच्या चाळिशीत गौहर खानने दिला बाळाला जन्म; सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Zaid_Gauhar
0
SHARES
117
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘बिग बॉस सीजन 7’ची विजेती आणि लोकप्रिय अभिनेत्री गौहर खानच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बुधवारी गौहर खानने छोट्याशा राजकुमाराला जन्म दिला आहे. आता गौहर एक अभिनेत्री आणि आईदेखील आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. गौहर आणि तिचा पती झैद बाळाच्या आगमनाने फार आनंदी झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

अभिनेत्री गौहर खानने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपण आई झाल्याची माहिती दिली आहे. एक खास पोस्ट शेअर करत गौहर खानने लिहिले आहे की, ‘हो मुलगा झाला आहे. १० मे २०२३ रोजी आम्हाला खरा आनंद म्हणजे काय हे कळालं आहे. आमचा मुलगा… त्याला दिलेले प्रेम आणि प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार….’. जैद आणि गौहर आता नवे नवे आई बाबा झाले आहेत. एक नवीन जबाबदारी आणि सोबत एक नवा आनंद घेऊन जैद- गौहरच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून त्यांच्या आनंदात चाहते देखील सहभागी झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

अभिनेत्री गौहर खान आणि डिजिटल निर्माता जैद दरबार यांच्या बद्दल सांगायच झालं तर त्यांनी २०२० साली लग्न केलं. जैद हा संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. गौहर आणि जैद यांच्या वयात जवळपास ६ ते ७ वर्षाचे अंतर आहे. गौहरच्या बेबी शॉवर सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. गौहर आणि जैद यांची केमिस्ट्री नेहमीच त्यांच्या तिच्या वैवाहिक आयुष्यातील आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दर्शवते. त्यामुळे या जोडीचं फॅनफॉलोईंग मोठं आहे.

Tags: Blessed With Baby BoyGauhar KhanInstagram PostViral PhotosViral VideoZaid Darbar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group