Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपी नाही; ED’च्या सूत्रांची विशेष माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 31, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ज्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी झाली आहे त्याच रॅकेटची शिकार झाली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात तिची भागीदार लीना पॉलच्या माध्यमातून आली. असे म्हटले जाते की, सुकेश चंद्रशेखर नेत्याचे नातेवाईक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून श्रीमंतांची फसवणूक करायचे.

she’s being questioned just as A WITNESS !! don’t put any false accusations on her!! @Asli_Jacqueline we are with you!❤️ #JacquelineFernandez pic.twitter.com/U0oxjvuyDq

— vishline💅🏻 (@Jackiesvishu) August 30, 2021

एनडीटीव्हीने ED च्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “जॅकलिन आरोपी नाही, परंतु गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरविरुद्धच्या खटल्यात साक्षीदार म्हणून तिची चौकशी केली जात आहे.” यामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली. सुकेशने बॉलिवूडच्या आणखी एका टॉप अभिनेत्रीला लक्ष्य केल्याचे तपासात उघड झाले आहे, सुरक्षेच्या कारणामुळे या अभिनेत्रीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

तपास एजन्सीने 24 ऑगस्ट रोजी सांगितले होते की,”त्यांनी चंद्रशेखरच्या विरोधात चेन्नईतील समुद्राच्या बाजूचा बंगला, 82.5 लाख रुपये कॅश आणि डझनभर लक्झरी कार जप्त केल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुकेश आणि इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि 200 कोटी रुपयांची खंडणी केल्याप्रकरणी FIR नोंदवला होता.

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात एका निवेदनात म्हटले होते की,”सुकेश चंद्रशेखर हा या फसवणुकीचा मास्टरमाईंड आहे. त्याच्याविरोधात अनेक FIR दाखल आहेत आणि तो सध्या रोहिणी तुरुंगात आहे. चंद्रशेखरला 2017 मध्ये निवडणूक आयोगाच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. AIADMK (अम्मा) नेते टीटीव्ही धिनाकरन यांच्याकडून निवडणूक चिन्हासंदर्भात पैसे घेतल्याचा त्याच्यावर आरोप होता जेणेकरून ते आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देऊ शकतील.

Tags: Bollywood Actressjacklin fernandezmoney launderingNCB
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group