Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

घमंडी बाई.. काय समजते स्वतःला..?; चिडक्या स्वभावामुळे जया बच्चन झाल्या ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaya Bachchan
0
SHARES
560
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिने इंडस्ट्रीचे महानायक बिग बी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा पॅपराझींवर आवाज चढवणे, त्यांना हड तुड करणे आणि माझा फोटो का काढला..? ओरडत कांगावा करणे या कारणांमुळे जया बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. जया यांचा स्पष्ट आणि परखड स्वभाव नेटकऱ्यांसाठी घमंडी आणि अति शहाणे व्यक्तिमत्व असल्याचे दर्शविते. याहीवेळी अशाच एका कारणामुळे त्या ट्रोल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाल्यांनतर जया बच्चन यांचा आवाज चढताना आपण पाहिले असेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुणास ठाऊक..? जया बच्चन आणि फोटोग्राफर्सचा काय छत्तीसचा आकडा आहे कि फोटोग्राफर्स पहिले रे पाहिले कि त्या संतापतात. नुकतेच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन इंदोरच्या विमानतळावर स्पॉट झाले होते. यावेळी पॅपराझींनी त्यांचे फोटो घेण्यास सुरुवात केली. तेव्हा जया एकदम भडकल्या आणि त्यांनी इंग्रजीमध्ये फोटोग्राफर्सला फोटो घेऊ नका असे सांगितले. असे सांगूनही न ऐकणाऱ्यांना इंग्रजी कळत नाही का..? अशांना नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे म्हणत त्या बडबडताना दिसल्या. तर दुसरीकडे अमिताभ काहीच न बोलता शांतपणे निघून गेले.

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने म्हटले कि, ‘माझा प्रश्न हा आहे कि हीचा फोटो कुणाला हवाय..?’. अन्य एकाने लिहिले, ‘तिच्याकडे लक्ष देण्याच्या लायकीची नाही. कारण सामान्य जनतेने तिला आज ती कोण आहे हे तिचे चित्रपट पाहून बनवले, ज्याला खूप दिवस होऊन गेले आता हे थांबले पाहिजे’. आणखी एकाने लिहिले कि, ‘बिचारे अमिताभ.. कसे झेलतात या बाईला..?’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘अशा लोकांना नोकरीवरून काढून टाकले पाहिजे” पोट भरलेल्या अहंकारी आणि गर्विष्ठ व्यक्तीची ही टिप्पणी असू शकते, ज्यामध्ये माणुसकी आणि संवेदनशीलता मरून गेली आहे! इतरांच्या जीवाची चिंता नाही, फक्त पोटाची चिंता आहे. घमंडी बाई.. बाईच्या नावावरचा कलंक’, अशाप्रकारे नेटकऱ्यांनी विविध प्रकारे आपला संताप व्यक्त केला आहे.

Tags: Amitabh BachchanBollywood CelebrityInstagram PostJaya BachchanPaparazziSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group