Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि..’; ‘अगंबाई अरेच्चा 2’ फेम अभिनेत्रीचा भीषण अपघात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Meera Joshi
0
SHARES
2.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘अगंबाई अरेच्चा २’ या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटातील मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत स्वतः अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. या अपघातात तिच्या चारचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. पण सुदैवाची बाब म्हणजे अपघात इतका भीषण असूनही अभिनेत्री मीरा जोशीला दुखापत झालेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

मीरा जोशीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘क्रॅश्ड अँड मिसिंग’. तर या व्हिडिओमध्ये मीराने तिच्या गाडीचा सखी असा उल्लेख करत म्हटले आहे कि, ‘प्रिय सखी, किती आणि कुठे- कुठे भटकलो ना आपण. रात्र- दिवस, ऊन- वारा, पाऊस चढ उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस. थँक्यू. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल ९० हजार मैलांचा आपला प्रवास. गमावलं ना मी तुला. आता विश्रांती घे’.

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

अभिनेत्री मीरा जोशीने अपघाताबद्दल दिलेल्या माहितीनुसार, ‘हा अपघात मुंबई- पुणे एक्सप्रेस- वेवर झाला असून या अपघातात तिच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अपघात भीषण असूनही अभिनेत्री मात्र बचावली आहे आणि यासाठी तिने आपल्या गाडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मीराची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच मीराच्या या पोस्टवर तिचे चाहते तिच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत.

Tags: car accidentInstagram PostMarathi Actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group