Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लग्नाच्या 10 वर्षांनंतर Tv अभिनेत्री नेहा मर्दा झाली आई; प्री- मॅच्युअर डिलिव्हरीमूळे बाळ NICU’मध्ये दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 8, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Neha Marda
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दाने विविध मालिकांच्या माध्यमातून आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा तिच्या प्रेग्नंन्सीमूळे चर्चेत राहिली होते. मात्र प्रेग्नेंसीदरम्यान अचानक तिची प्रकृती खालावल्यामूळे तिला शुक्रवारी ७ एप्रिल २०२३ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नेहाची प्रकृती पाहता तिला २ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार होते. मात्र त्याआधीच तिची प्रसूती झाली आणि तिने एका गोड मुलीला जन्म दिला. मात्र प्री- मॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळाला NICU मध्ये दाखल करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Marda (@nehamarda)

नुकत्याच एका माध्यमाला अभिनेत्री नेहा मर्दाने स्वतःच्या आणि बाळाच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यात नेहाने सांगितले कि, ‘प्रेग्नेंसी दरम्यान मला माझ्या बीपीबद्दल काळजी वाटत होती. पाचव्या महिन्यात तर माझी काळजी आणखीच वाढू लागली होती. आमच्या डॉक्टरांनी आधीच सर्व तयारी केली होती. त्यांनी माझ्या प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येऊ शकतात हे आधीच सांगितले होते आणि याचा विचार आम्ही केला होता. त्यामुळे सुदैवाने सर्व काही ठीक झाले आणि मला एक सुंदर मुलगी झाली आहे. आता बाळ आणि मी बरे आहोत.’

View this post on Instagram

A post shared by Neha Marda (@nehamarda)

पुढे बोलताना नेहा म्हणाली की, ‘मला या आठवड्याच्या अखेरीस कदाचित डिस्चार्ज मिळेल. पण माझी मुलगी फोर्टनाइटमध्ये आहे. मी तिला कुशीत घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. प्री- मॅच्युअर डिलीव्हरीनंतर तिला एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे मी तिला अगदी थोडावेळच पाहू शकते’.

View this post on Instagram

A post shared by Neha Marda (@nehamarda)

याशिवाय नेहाने अशीही माहिती दिली कि, ‘आम्ही मुलीचं नाव काय ठेवायचं याचा विचार केला आहे. तीचं नाव ‘A ‘ – ‘अ’ लेटर वरून ठेवण्याचा आमचा विचार सुरु आहे’. नेहा मर्दाने आयुष्मान अग्रवालसोबत २०१२ साली लग्न केले. लग्नाच्या १० वर्षानंतर ती आई झाली आहे. नेहाने २००५ साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने ‘बालिका वधू’, ‘डोली अरमानों की’, ‘देवों के देव महादेव’, ‘पिया अलबेला’, ‘लाल इश्क’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे.

Tags: Blessed With Baby GirlInstagram Posttv actressViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group