Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही होणार सरकारी साक्षीदार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 22, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटी वसूली प्रकरणी ED च्या चौकशीतून चित्रपट अभिनेत्री नोरा फतेहीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी ED च्या आरोपपत्रात नोरा फतेहीला साक्षीदार करण्यात आले. त्याचबरोबर जॅकलीन फर्नांडिस अजूनही ED च्या रडारवर आहे. ED च्या मनी लाँड्रिंग आरोपपत्रात एकूण 178 साक्षीदार हजर करण्यात आले. ज्यामध्ये नोरा फतेहीच्या नावाचा साक्षी क्रमांक 45 म्हणून उल्लेख आहे.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

त्याच वेळी, 44 क्रमांकावर साक्षी म्हणून जॅकलिन फर्नांडिसच्या मेकअप आर्टिस्टचे नाव देखील आहे. तर जॅकलिन फर्नांडिसला मात्र साक्षीदार करण्यात आलेले नाही. ED च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची भूमिका अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे. जॅकलिनचा त्रास सुरूच आहे. ED च्या आरोपपत्रात तिचा फिर्यादी साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही.

View this post on Instagram

A post shared by Film Window (@film.window)

हे प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुकेशचे जॅकलिनसोबतचे कनेक्शन समोर आले आहे. सुकेश सांगतो की, त्याने अभिनेत्रीला अनेक आलिशान गिफ्ट्स दिल्या आहेत. त्यानंतर सुकेश आणि जॅकलीनचे काही फोटोही सोशल मीडियावर लीक झाले होते, ज्यामध्ये दोघांमधील जवळचे नाते दिसून येत होते.

View this post on Instagram

A post shared by jackline fernandez (@jackline_fernandez9876)

सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांपर्यंतच्या गिफ्ट्स दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या पर्शियन मांजराचा समावेश आहे. सुकेशने नोरालाही गिफ्ट्स दिल्याचे वृत्त समोर आले आहे. सुकेशने नोराला आयफोन आणि बीएमडब्ल्यू कार भेट दिली. आता ED ची या दोन्ही अभिनेत्रींवर नजर आहे.

Tags: Bollywood ActressEnforcement Directoratejacklin fernandezmoney launderingNora fatehiSukesh Chandrashekhar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group