Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ममता बॅनर्जींसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा ; नुसरत जहाँने व्यक्त केला संताप, म्हणाल्या की….

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 24, 2021
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये एका सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषण करत असताना उपस्थित लोकांकडून ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आल्या, त्यामुळे आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. यादरम्यान आता बॉलीवूड अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां यांनी देखील आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक ट्वीट करत ‘जय श्री राम’ च्या घोषणा देणाऱ्यांचे कान टोचले आहेत.

नुसरत जहां यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशाप्रकारच्या राजकीय आणि धार्मिक घोषणा देणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करते.

राम का नाम गले लगाके बोले ना कि गला दबाके । 🙏
I strongly condemn shouting of political and religious slogans at Government Functions to celebrate legacy of Freedom Fighter Netaji Subhash Chandra Bose on his 125th birth anniversary celebrations. #SaveBengalFromBJP #Shame

— Nusrat J Ruhii (@nusratchirps) January 23, 2021

नक्की काय आहे प्रकरण –

कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होते. ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी व्यासपीठावर गेल्या असता कार्यक्रमातील काही लोकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ममता बॅनर्जी चिडल्या आणि त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. लोकं शांत झाल्यावर ममता बॅनर्जी यांनी त्यांचं भाषण थोडक्यात उरकलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: mamata banarjeenusarat jahanनुसरत जहाँ
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group