Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार

tdadmin by tdadmin
October 8, 2020
in फिल्म रिव्हिव्ह
Payal and Richa
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. परंतु हे आरोप करताना तिने रिचा चड्डा हीच सुद्धा नाव घेतलं होतं. मात्र रिचाच नाव घेण पायल ला चांगलंच महागात पडलं आहे. पायलने एका व्हिडीओच्या माध्यमातून अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते. परिणामी संतापलेल्या रिचाने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता. परंतु या प्रकरणातून पायलने आता माघार घेतली आहे. रिचाची बिनशर्त माफी मागायला ती तयार आहे.

#WATCH I had a discussion with Rekha ma'am on how the investigation can speed up. She has assured me help: Actor Payal Ghosh after meeting NCW Chief Rekha Sharma in Delhi. pic.twitter.com/imwECaZHms

— ANI (@ANI) October 6, 2020

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टात सुनावणीदरम्यान पायलने माघार घेतली. ती म्हणाली, “मी रिचाची बिनशर्त माफी मागायला तयार आहे. कुठल्याही हेतूपरस्पर तिचं नाव मी घेतलं नव्हतं. माझ्याकडून चूक झाली. मी तिची खूप मोठी फॅन आहे. मी बोलताना थोडं भान ठेवायला हवं होतं. मी माझं विधान मागे घेत आहे. कुठल्याही महिलेला बदनाम करणं हा माझा उद्देश नव्हता.” अस पायल म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: bollywood crimepayal ghoshricha chaddha
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group