Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री पूजा सावंतकडून चाहत्यांना मास्क लावण्याचं आवाहन; म्हणाली, ‘मी 2 दिवसांपासून आजारी..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 23, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Pooja Sawant
0
SHARES
99
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात कोरोना व्हायरल पुन्हा एकदा डोकं वर काढतो कि काय..? अशी भीती निर्माण झाली आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय राज्यात पुन्हा कोरोनाचे काही रुग्ण दिसून येत आहेत. दरम्यान मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत गेल्या दोन दिवसांपासून आजारी असल्याचे समजत आहे. याबाबत तिने स्वतःच माहिती देणारी एक पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इतकेच नव्हे तर चाहत्यांनी मास्क परिधान करण्याचे आवाहनसुद्धा तिने केले आहे.

अभिनेत्री पूजा सावंत ही गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि संसर्गजन्य आजराने (व्हायरल इन्फेक्शन) त्रस्त आहे. याबाबत माहिती देताना पूजाने स्वतः अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने म्हटलंय कि, ‘गेल्या २ दिवसांपासून मला गंभीर संसर्गाचा त्रास जाणवत आहे. कृपया आपण सुरक्षित रहा आणि मास्क परिधान करा’. पूजा सावंतने शेअर केलेल्या या पोस्टमुळे तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. शिवाय तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या घरी आराम करत असून लवकरात लवकर बरी होण्याचा प्रयत्न करत आहे. पूजा डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे आणि तिची औषधे वेळेवर घेत आहे. यामुळे पूजा लवकरच ठणठणीत बरी होऊन तिच्या कामाला सुरुवात करेल अशी आशा आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

आतापर्यंत पूजा सावंत दगडी चाळ, बोनस, क्षणभर विश्रांती, भेटली तू पुन्हा, लपाछपी, विजेता, नीळकंठ मास्तर अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसून आली आहे. तिचा ‘दगडी चाळ’ आणि ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. यातील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर लावली आहे.

Tags: Illness InformationInstagram StoryMarathi Actresspooja sawantviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group