Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्राजु.. कौन है तेरा सजन..?’; अभिनेत्रीच्या सौंदर्याने ओढलं नेटकऱ्यांचं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
14
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त प्राजूच झळकतेय. याचं कारण म्हणजे, गेल्या काही दिवसात प्राजक्ता माळीने ठेवणीतले आणि शेअर न केलेले फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. यातील बहुतांश फोटोंमध्ये प्राजक्ताच साडी प्रेम बहरतंय. कारण यांपैकी बहुतेक सगळ्याच फोटोंमध्ये तिने इविध डिझाइनर साड्या परिधान केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

नुकतेच काही आणखी नवे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना या फोटोंना एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलंय कि, ‘बावरी सी तू फिरें । कौन है तेरा सजन..। .(उर्वरीत, नजर चूकीने राहिलेल्या photos ची series सुरू..)’

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बेधडकपणासाठी आजकाल प्राजक्ता माळी ओळखली जाते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. सध्या प्राजक्ताने शेअर केलेले साडीतील हे फोटो नेटकऱ्यांसाठी आर्कषणाचा विषय ठरत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट, लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

या फोटोंआधी प्राजक्ताने शेअर केलेल्या अन्य फोटोंना ‘दो नैना और इक कहानी, थोड़ा सा बादल,थोड़ा सा पानी, और इक कहानी’ असे कॅप्शन दिले होते. तर आणखी एका फोटोशूटला ‘तेरे नशे में हूँ मैं चूर, जिस जोग कहे रम जाऊँ मैं.., तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर, तू जो भी कहे बन जाऊँ मैं’ असे कॅप्शन दिले होते. प्राजक्ताचे फक्त फोटोच नाही तर तिचे कॅप्शनही हटके असतात.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री प्राजक्ता माळी काही दिवसांपूर्वी ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका अतिशय बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या रत्नाच्या भूमिकेतही तिने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. यानंतर तिचा बोल्ड अवतारही लोकांच्या पचनी पडला आहे.

Tags: Instagram PostMarathi ActressPrajakta maliViral PhotosViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group