Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चित्रपटाच्या ऑडिशनसाठी अभिनेत्री राधिका आपटेने केला फोन सेक्स; काय आहे प्रकरण ?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 3, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Radhika Apte
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे तिच्या बिंदास बोल्ड अदांमुळे चांगलीच चर्चेत असते. तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या सर्वच भूमिका नेहमीच अव्वल असून प्रेक्षकांनाही त्या नेहमीच भावतात. अगदी अल्पावधीत तिने बॉलिवूडमध्ये आपली जागा बनविली आहे. मात्र इथपर्यंत पोहचण्यासाठी तिला अश्या अनेक गोष्टी कराव्या लागल्या ज्या करणे सोप्पे नव्हते. यात एका ऑडिशनसाठी तिला चक्क फोन सेक्स करावा लागला होता.

https://www.instagram.com/p/COavasFBFY0/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री नेहा धुपियाच्या बीएफएफ व्हिथ वोगमध्ये अभिनेत्री राधिका आपटे अभिनेता राजकुमार रावसोबत दिसली होती. यादरम्यान तिने धक्कादायक खुलासा करत सांगितले कि, ‘देव डी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोनवर अश्लील गोष्टी करायच्या होत्या. मी ते केल्यादेखील. कारण मला ऑडिशनमध्ये सिलेक्ट व्हायचे होते आणि मला त्यात कामही करायचे होते. मुळात मला हि गोष्ट सर्वांसमोर करायची होती आणि मी खूप चांगला अभिनय केला, मी माझं १००% दिल. पण तरीही माझी निवड झालीच नाही’

https://www.instagram.com/p/B_kmKXzF_OD/?utm_source=ig_web_copy_link

याआधी जेव्हा राधिकाची न्यूड क्लिप वायरल झाली होती तेव्हा तिच्या पर्सनल ड्रायव्हरपासून ते बिल्डिंगच्या वॉचमॅनपर्यंत सर्वांनी तिला ओळखले होते. याबाबत ग्रॅजिया मासिकात दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती कि, ‘जेव्हा क्लीन शेव्हच्या शूटिंग दरम्यान न्यूड क्लिप लीक वायरल झाली तेव्हा मला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले होते. त्याचा परिणाम माझ्या खाजगी आयुष्यावरही झाला होता. त्यानंतर बरेच दिवस मी घरातून बाहेरच पडली नाही. तसे, मीडिया काय बोलेल याचा विचार मी कधीच केला नव्हता.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

पण, न्यूड क्लिप वायरल झाली तेव्हा माझ्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी मला ओळखले होते. मग या सर्व गोष्टींकडे मी कानाडोळा केला.’ कारण, जेव्हा चित्रपटासाठी न्यूड झाले, तेव्हा मला वाटले आता लपवण्यासारखे यात काही नाही. पण तेव्हाही न्यूड सीन देणे फार सोपे नव्हते. स्क्रिनवर न्यूड होणे फारच भीतीदायक होते. पण आता मी पूर्णपणे तयार आहे.’ अशापद्धतीने राधिकाने अनेकदा अश्या ट्रोलिंगचा सक्षमपणे सामना केला आहे. शिवाय ती आजही सिने सृष्टीत तितक्याच मानाने आणि बिंदास्त अंदाजात काम करताना दिसते.

Tags: Film AuditionNude Scene IncidentPhone SexRadhika ApteSocial Media Trolling
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group