Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात; गाडीचा चक्काचुर, मुलगी रुग्णालयात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 1, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Rambha
0
SHARES
940
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंभाच्या गाडीचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात गाडीची अवस्था अगदीच न पाहण्याजोगी झाली असून अपघात पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला आहे. रंभाच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर समजताच चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. तर रंभाच्या मुलीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by RambhaIndrakumar💕 (@rambhaindran_)

या अपघाताची अधिकृत माहिती अभिनेत्री रंभाने तिच्या सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवरून दिली आहे. अपघातानंतर रंभानं तातडीनं हि पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये रंभाने लिहिले आहे कि, मी मुलीला शाळेतून पिकअप केले आणि घरी निघाली होते. त्याचवेळी एका मोठ्या वाहनानं कारला धडक दिली. मी, माझी मुलगी आणि आजी आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. मुलीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमच्या सर्वांसाठी प्रार्थना करा.’ असे आवाहनदेखील अभिनेत्रीने केले आहे.

View this post on Instagram

A post shared by RambhaIndrakumar💕 (@rambhaindran_)

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनी तिच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टमध्ये रंभाने अपघात झालेल्या गाडीचे फोटो आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या आपल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये रंभाच्या गाडीची पूर्ण वाट लागल्याचे अगदी स्पष्ट दिसून येत आहे. पण दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही हे महत्वाचं.

View this post on Instagram

A post shared by RambhaIndrakumar💕 (@rambhaindran_)

सिने इंडस्ट्रीपासून फार अंतर राखून आहे. मात्र तिने बॉलीवूडच्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तीने सलमान खानसोबत ‘जुडवा’मध्ये तर अनिल कपूरसोबत ‘घरवाली बाहरवाली’ आणि गोविंदासोबत ‘क्योंकी मैं झुठ नही बोलता’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषिक चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Tags: Bollywood Actresscar accidentInstagram PostSocial Media PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group