Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री रविना टंडनच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट ; एफआयआर दाखल

tdadmin by tdadmin
November 1, 2020
in सेलेब्रिटी
Raveena Tandon
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री रविना टंडन हिच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट सुरु असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविनाच्या नावाने सुरु असलेल्या या फेक अकाऊंटवरुन मुंबई पोलिसांना बदनामी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होणाऱ्या रविनाच्या नावाने सुरु असलेल्या या फेक अकाऊंटवरुन मुंबई पोलीस आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचं दिसून येत आहे. सोबतच मराठी भाषा आणि मराठी भाषिक व्यक्तींवरदेखील टीका करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने सिंग यांचा व्हिडिओ तयार केला आणि वादग्रस्त शब्द वापरत ट्विटर हँडलवरून शेअर केला. “आरोपींनी आपल्या ट्विटर पोस्टवरून मराठी भाषा व मराठी भाषिकांची बदनामी केली,” असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra: Case registered against an unknown person for creating a fake Twitter account in the name of actor Raveena Tandon and posting tweets defaming Mumbai Police

— ANI (@ANI) November 1, 2020

दरम्यान, सध्या या प्रकरणी तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात अलिकडेच अभिनेता सोनू सूदच्या नावाने फेसबुक, ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करुन नागरिकांकडून पैसे उकळ्याचा प्रकार समोर आला होता.

Tags: raveena tondon
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group