Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एव्हढं काय भारी दिसायचं..?; रिंकू राजगुरूचं साडी प्रेम करतंय नेटकऱ्यांना घायाळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rinku Rajguru
0
SHARES
112
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची आर्ची अर्थात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अनेक तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. रिंकू राजगुरूचं सोशल मीडियावरील फॉलोईंग एकदम जबर आहे. तरुण वर्ग रिंकूच्या सौंदर्यावर आणि तिच्या स्माईलवर नेहमीच फिदा असतो. त्यात रिंकू राजगुरू स्वतःच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. रिंकू राजगुरू नेहमीच तिचे विविध लूक, साडीतील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. रिंकूचं साडी प्रेम नेहमीच नेटकऱ्यांना तिच्या प्रेमात पाडतं आणि याहीवेळी असंच झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये तिने सोनेरी काठ असलेली पांढऱ्या रंगाची साऊथ टच देणारी अतिशय सुंदर साडी परिधान केली आहे. सोबत हिरव्या रंगाच्या बलून डिझाईन ब्लाउज साडीची शोभा आणखीच वाढवत आहे. पण खरी साडीची आकर्षकता रिंकूने नेसल्यामुळे आली आहे असे म्हणायला हरकत नाही. या साडीसोबत रिंकू लूक पूर्ण करताना एक छानस नेकलेस सोबत झुमके, केसाचा आंबाडा आणि त्यावर आबोलीचा गजरा परिधान केला आहे. हातात हिरव्या पांढऱ्या बांगड्या आणि साजेसा मेकअपसोबत अतिशय गोड स्माईल. या साडीमध्ये रिंकूने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकूने हे फोटो शेअर केल्यानंतर यावर नेटकऱ्यांच्या एकपेक्षा एक भारी कमेंट्स पहायला मिळत आहेत. काहींच्या आतला शायरसुद्धा रिंकूमुळे जागा झाला आहे. एकाने कमेंटक करत लिहिलंय, ‘थोड़ा संभाल के रखा करो अपने आप को.. “ताज” के बाद सिर्फ “तुम्ही” में खूबसूरती बची है!!’. तर आणखी एकाने लिहिलं आहे कि, ‘कुछ आपका अंदाज़ है, कुछ मौसम भी रंगीन है, तारीफ करूँ या चुप रहूँ.. जुर्म दोनो ही संगीन है!!’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे, ‘तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया!’ तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘इतके गोड हसू नका की फुलांना कळेल.. मग ते तुमची प्रशंसा करतील आणि तुमची दखल घेतली जाईल’.

Tags: Instagram PostMarathi Actressrinku rajguruViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group