Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चांगभलं! अभिनेत्री रिंकू राजगुरूने घेतलं ज्योतिबाचं दर्शन; सोशल मीडियावर VIDEO झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 21, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rinku Rajguru
0
SHARES
1.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची आर्ची म्हणजेच मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे सोशल मीडियावर रिंकू नेहमीच चर्चेचा विषय ठरते. विविध फोटो आणि लूक शेअर करून ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतंच रिंकू राजगुरूने दख्खनचा राजा ज्योतिबाचे दर्शन घेतले आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तिने देवदर्शन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो तिने स्वतःच शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. रिंकू राजगुरूने तिच्या संपूर्ण कुटुंबासह दख्खनचा राजा ज्योतिबाचे दर्शन घेतले आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिची आई आणि आजी देखील दिसत आहे. रिंकूने तिच्या कुटुंबासोबत काही कुळाचार अन विधी केल्याचे दिसत आहे. यावेळी रिंकू अन तिच्या कुटुंबाचे मंदिर प्रशासनाने जोरदार स्वागत केले आणि त्यांचा आदर सत्कार केला. यावेळी रिंकूने चांगभलं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्योतिबाच्या दर्शनाला गेलेली रिंकू गुलालात नाहून गेली होती. यावेळी रिंकू अतिशय सध्या पोशाखात आणि कोणत्याही मेकअपशिवाय दिसली. रिंकूला पाहून देवदर्शनाला आलेले लोक तिच्या साधेपणावर भाळले. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोल्हापूरकर तर रिंकूला कोल्हापूरमध्ये पाहून फारच आनंदी झाले आहेत. शिवाय आपल्या कोल्हापुरात स्वागत असेही म्हणत आहेत. तिच्या या व्हिडिओवर आकाश ठोसरने कमेंट करत चांगभलं म्हटले आहे.

Tags: Instagram PostMarathi Actressrinku rajguruViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group